महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॅन्सर उपचार केंद्र Prolife Cancer Centre

जगप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ – डॉ. सुमित शाह

Name(Required)

डॉ. सुमित शाह – महाराष्ट्राचा विश्वासार्ह कॅन्सर सर्जन

शैक्षणिक पात्रता:

  • DNB (जनरल सर्जरी)
  • DNB (सर्जिकल ऑन्कोलॉजी)
  • फेलोशिप – लॅप्रोस्कोपिक व रोबोटिक सर्जरी

अनुभव

  • 10,000+ कॅन्सर रुग्णांवर यशस्वी उपचार
  • मिनिमल अ‍ॅक्सेस (Keyhole) कॅन्सर सर्जरीत तज्ज्ञ
  • Best Outgoing Cancer Surgeon* पुरस्कार विजेते
“कॅन्सर म्हणजे शेवट नाही. योग्य उपचार, काळजी आणि विश्वास असेल तर जीवन पुन्हा सुंदर होऊ शकते.”

Prolife Cancer Centre – कॅन्सरवर विश्वासार्ह उपचार

Prolife Cancer Centre हे महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह व आधुनिक कॅन्सर उपचार केंद्र आहे. येथे स्तन कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा (सर्व्हायकल) कॅन्सर व कोलन कॅन्सरसाठी संपूर्ण आणि प्रगत उपचार दिले जातात.

आमचे ध्येय आहे –

  • कॅन्सरचे लवकर निदान
  • अचूक व सुरक्षित उपचार
  • रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा

महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ग्रामीण, निमशहरी आणि शहरातील रुग्णांसाठी हे केंद्र आशेचा किरण ठरत आहे.

आमच्या कॅन्सर उपचार सेवा

कॅन्सर स्क्रीनिंग

केमोथेरपी युनिट

रेडिओथेरपी सल्ला

लॅप्रोस्कोपिक (Keyhole) कॅन्सर सर्जरी

कॅन्सरचे प्रमुख उपचार

स्तन कॅन्सर शस्त्रक्रिया

अनुभवी कॅन्सर सर्जनद्वारे करण्यात येणारी सुरक्षित शस्त्रक्रिया. आवश्यक असल्यास रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा सल्ला दिला जातो.

गर्भाशयाचा (Cervical) कॅन्सर

रुग्णाच्या आजाराच्या टप्प्यानुसार वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते, ज्यामुळे उत्तम परिणाम मिळतात.

तोंडाचा कॅन्सर

कॅन्सर पूर्णपणे काढण्यासाठी अचूक शस्त्रक्रिया व आवश्यक ते लिम्फ नोड उपचार.

कोलन कॅन्सर

लवकर निदान झालेल्या कोलन कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया हा सर्वात प्रभावी उपचार आहे.

Support & Rehabilitation Services (विशेष सहाय्य सेवा)

Pain Clinic

कॅन्सरमुळे किंवा उपचारांमुळे होणाऱ्या वेदनांसाठी योग्य pain management व आरामदायी उपचार.

Stoma Clinic

Colostomy / Ileostomy असलेल्या रुग्णांसाठी special guidance, care व lifestyle support.

Post Surgery Rehabilitation

शस्त्रक्रियेनंतर लवकर recovery साठी physiotherapy व rehabilitation support.

Speech & Swallowing Therapy

Head-neck cancer नंतर बोलणे किंवा गिळण्यास अडचण असल्यास special therapy.

Dental Rehabilitation

कॅन्सर उपचारानंतर दात, जबडा व तोंडाच्या आरोग्यासाठी dental rehabilitation सुविधा

मल्टीडिसिप्लिनरी कॅन्सर केअर

आमच्या तज्ञ टीममध्ये

मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट

रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट

सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट

रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन

सर्व डॉक्टर एकत्र येऊन प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचार योजना तयार करतात.

महाराष्ट्रभरातून रुग्णांचा विश्वास

सातारा, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, जळगाव आणि इतर टियर 2 व टियर 3 शहरांमधील रुग्ण Prolife Cancer Centre वर विश्वास ठेवतात.

Google Reviews

आजच संपर्क करा

कॅन्सरची लक्षणे दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी उपचार केल्यास कॅन्सरवर मात शक्य आहे.

Prolife Cancer Centre – कॅन्सरवर विश्वास, उपचारात उत्कृष्टता

Prolife Cancer Centre Research Institute is the Best Cancer Hospital in Pune. We believe there is a better way to provide Cancer Care. We stick to our mission and core values to cure and provide a better quality of life for our patients.

Quick Links

Get In Touch

Location

© 2025 Prolife Cancer Centre & Research Institute | All Rights Reserved.